Sunday, 6 January 2013

राजकारण शिका पण करू नका

"राजकारण शिका पण करू नका ... ते यासाठी कि समोरचा व्यक्ती काय करणार आहे हे ओळखण्यासाठी राजकारण शिका.....आणि राजकारण करायचं असेल मानवाचं                        हित पहा ..!"
कारण आज तुमच्या जवळ शिक्षण आहे, स्वतंत्र आहे , अधिकार आहे याचा मानवाच्या कल्याणासाठी सदुपयोउग करा....!!

No comments:

Post a Comment